About Courses Results Faculty Gallery Contact Enroll Now
📞 7385766536 | 📞 7666754964 | ⭐ 4.9/5 Google Rating | ✦ Est. 2011 • 30+ Years Experience
॥ सुखकर्ता ॥ यशोगाथा १५ वर्षांची

SHREE SAI COACHING CLASSES

ध्यास स्वप्नांचा, मार्ग यशाचा...!

इयत्ता १ ली ते १० वी मराठी माध्यम सेमि इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यम NMMS Scholarship Coaching ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती सकाळ व सायंकाळ बॅचेस १०० % रिझल्ट — आर्या तेली १०,००० हून अधिक विद्यार्थी १५ वर्षे यशाची • Your success, our mission इयत्ता १ ली ते १० वी मराठी माध्यम सेमि इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यम NMMS Scholarship Coaching ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती सकाळ व सायंकाळ बॅचेस १०० % रिझल्ट — आर्या तेली १०,००० हून अधिक विद्यार्थी १५ वर्षे यशाची • Your success, our mission
Goddess Saraswati — देवी सरस्वती SSC Classes Logo
15+
Years of Excellence

विद्यार्थ्यांना स्कॉलर बनविणारा आपटेनगर व उपनगरातील एकमेव क्लास ✦

श्री साई कोचिंग क्लासेसला यशस्वीपणे पंधरा वर्षे पूर्ण — याचे संपूर्ण श्रेय आमच्या पालकांना व विद्यार्थ्यांना आहे. या विश्वासाला श्री साई कोचिंग क्लासेस नक्कीच खरे उतरेल.

इयत्ता १ ली ते ४ थी च्या मराठी, सेमि इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन व पायाभूत संकल्पनांचा भरपूर सराव घेतो. इयत्ता ५ वी ते १० वी साठी सर्व माध्यमांचे स्वतंत्र बॅचेस आहेत.

🏆 शंभर टक्के रिझल्ट व शंभर टक्क्यांचा प्रथम क्रमांक मिळवणारा उपनगरातील एकमेव क्लास — "Your success, our mission"

आमच्या वैशिष्ट्यांचे झाड
10K+
Students Taught
30+
Years Experience
100%
Top Board Result
4.9★
Google Rating

Classes & Subjects

इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत मराठी, सेमि इंग्रजी व इंग्रजी माध्यमाचे स्वतंत्र बॅचेस. ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती व ८ वी NMMS साठी विशेष वर्ग.

🌱
इयत्ता १ ली
Primary Foundation • Class 1

वाचन, लेखन व अंकगणिताचा पाया. मराठी, सेमि इंग्रजी व इंग्रजी माध्यमाचे स्वतंत्र वर्ग. मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करणे हे ध्येय.

मराठी English गणित परिसर अभ्यास
⏰ सकाळ व सायंकाळ बॅचेस उपलब्ध
✏️
इयत्ता २ री
Primary Foundation • Class 2

लेखन कौशल्य व अंकगणिताचा भरपूर सराव. भाषा आणि गणित या दोन्ही विषयांवर समान लक्ष. सर्व माध्यमांचे वर्ग उपलब्ध.

मराठी English गणित परिसर अभ्यास
⏰ सकाळ व सायंकाळ बॅचेस उपलब्ध
📖
इयत्ता ३ री
Primary Foundation • Class 3

व्याकरण, गणित व परिसर अभ्यासाचा सखोल सराव. वाचन समज व लेखन गती वाढविण्यावर विशेष भर. होमवर्क मार्गदर्शनही उपलब्ध.

मराठी English गणित परिसर अभ्यास
⏰ सकाळ व सायंकाळ बॅचेस उपलब्ध
🔢
इयत्ता ४ थी
४ थी Scholarship Special

४ थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी स्वतंत्र विशेष बॅच. गणित, भाषा व बुद्धिमत्ता चाचणीचा भरपूर सराव. राज्य गुणवंत यादीत स्थान मिळवण्याचे लक्ष्य.

मराठी गणित बुद्धिमत्ता चाचणी परिसर अभ्यास
⭐ शिष्यवृत्ती विशेष बॅच स्वतंत्र
🌟
इयत्ता ५ वी
Upper Primary • Foundation

विज्ञान व सामाजिक शास्त्र या नव्या विषयांची ओळख. गणित व भाषा सखोल सराव. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीचा पाया.

मराठी English गणित विज्ञान
⏰ सकाळ व सायंकाळ बॅचेस उपलब्ध
📚
इयत्ता ६ वी
Upper Primary • Foundation

विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास. गणित व भाषा कौशल्ये मजबूत करणे. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीचा भक्कम पाया.

गणित विज्ञान इतिहास भूगोल
⏰ सकाळ व सायंकाळ बॅचेस उपलब्ध
📐
इयत्ता ७ वी
७ वी Scholarship Special

७ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी स्वतंत्र विशेष बॅच. प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव. बीजगणित, भूमिती व विज्ञान या विषयांवर विशेष लक्ष. राज्य गुणवंत यादीत अव्वल स्थान मिळवण्याचे लक्ष्य.

बीजगणित भूमिती विज्ञान बुद्धिमत्ता चाचणी
⭐ शिष्यवृत्ती विशेष बॅच स्वतंत्र
🎓
इयत्ता ८ वी
NMMS Special

NMMS परीक्षेसाठी स्वतंत्र विशेष बॅच. MAT व SAT सराव प्रश्नपत्रिका. महाराष्ट्र राज्य गुणवंत विद्यार्थी यादीत अव्वल स्थान मिळवण्याचे लक्ष्य.

MAT SAT बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका
⭐ NMMS स्वतंत्र बॅच
🔬
इयत्ता ९ वी
SSC Preparation Begins

दहावीच्या तयारीसाठी पायाभूत संकल्पनांवर मजबूत पकड. शंका निरसनासाठी विशेष मार्गदर्शन. नियमित चाचण्या व गृहपाठ तपासणी.

गणित I & II विज्ञान I & II इतिहास भूगोल
⏰ सकाळ व सायंकाळ बॅचेस
🏆
इयत्ता १० वी
SSC Board — Star Batch

१०० टक्के रिझल्ट व प्रथम क्रमांक. इंग्रजी, गणित, विज्ञानाबरोबर सर्व विषयांचे सखोल मार्गदर्शन. बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी Intensive बॅच.

गणित I & II विज्ञान I & II English मराठी समाजशास्त्र
⏰ Intensive SSC Board बॅच

Our Star Achievers

Year after year, our students shine in SSC Board Exams and State Scholarship examinations.

आर्या तेली
100%
SSC Board
आर्या तेली — Arya Teli
🥇 State Topper • Perfect Score • Shree Sai Coaching Classes
वसुंधरा चिले
99.20%
वसुंधरा चिले
प्राजक्ता सुतार
99.40%
प्राजक्ता सुतार
सर्वेश जोशी
98.40%
सर्वेश जोशी
प्रतिक चव्हाण
98.80%
प्रतिक चव्हाण
कु. मानसी पाटील
98.00%
कु. मानसी पाटील
कु. गायत्री गोखले
98.00%
कु. गायत्री गोखले
कु. कल्याणी पाटील
97.00%
कु. कल्याणी पाटील
कु. समर्थ पाटील
97.00%
कु. समर्थ पाटील
कु. जिया शिकलगार
96.20%
कु. जिया शिकलगार
कु. श्रावणी तोरस्कर
95.80%
कु. श्रावणी तोरस्कर
कु. श्रीतेज पाटील
95.20%
कु. श्रीतेज पाटील
कु. श्रेयसी जाधव
95.00%
कु. श्रेयसी जाधव
कु. भक्ती जाधव
95.00%
कु. भक्ती जाधव

Our Dedicated Faculty

Our directors bring decades of teaching expertise and deep love for student success — the heart and soul of Shree Sai Coaching Classes.

Directors Smita Bhosale and Rupali Chavhan
✦ Founders & Directors
Smita Bhosale
Co-Founder & Director
Rupali Chavhan
Co-Founder & Director
With 30+ years of combined teaching excellence, Smita and Rupali have transformed the academic journeys of over 10,000 students in Kolhapur. Their nurturing, results-driven approach and deep dedication to every child's success is the heart of Shree Sai Coaching Classes.

अनुभवी अध्यापक वृंद • घटकानुरूप सराव चाचण्या • गुणवत्तेत हमखास वाढ

Experienced teachers • Topic-wise practice tests • Guaranteed improvement in marks • Career Guidance • Personality Development

Join Us Today

Our Videos

Get a glimpse of life at Shree Sai Coaching Classes — celebrations, achievements, and more.

🎓 Seminar
Board Exam Guidance Seminar for Students
Shree Sai Coaching Classes
📝 Practice Test
Practice Test Series
Shree Sai Coaching Classes
🎊 Celebration
आनंद महोत्सव — Anand Mahostav
Shree Sai Coaching Classes
🎬 Video
Shree Sai Coaching Classes
Shree Sai Coaching Classes
💬 Feedback
Parent's Feedback About Institute
Shree Sai Coaching Classes

What Our Students Say

★★★★★

"श्री साई कोचिंग क्लासेसमुळे माझे स्वप्न पूर्ण झाले. मला SSC मध्ये 98.40% मिळाले. शिक्षकांनी प्रत्येक विषय इतक्या सुंदर पद्धतीने शिकवले की परीक्षा सहज वाटली."

स
सर्वेश जोशी
SSC 2024 — 98.40%
★★★★★

"The faculty here truly cares about every student. The regular practice tests and personal attention helped me achieve 99.20% in SSC. I'm forever grateful to Shree Sai Coaching Classes!"

व
वसुंधरा चिले
SSC 2024 — 99.20%
★★★★★

"माझ्या मुलाने राज्यशासन स्कॉलरशिप परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. येथील शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत उत्कृष्ट आहे. पालक म्हणून मी खूप समाधानी आहे."

प
Parent of Scholarship Student
4th Scholarship Winner

The Shree Sai Difference

🎯
वैयक्तिक लक्ष
प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष दिले जाते. प्रत्येक मुलाच्या बौद्धिक क्षमतेनुसार उजळणी व सरावाचे नियोजन केले जाते.
🌱
करिअर व व्यक्तिमत्त्व विकास
शिक्षणाबरोबरच करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास करणारा उपनगरातील एकमेव क्लास.
📝
घटकानुरूप सराव चाचण्या
विषयनिहाय व घटकानुरूप प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव. परीक्षेच्या तयारीत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
🏅
स्कॉलरशिप उत्कृष्टता
४ थी व ७ वी शिष्यवृत्ती व NMMS साठी स्वतंत्र वर्ग. आमचे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य गुणवंत यादीत अव्वल स्थान मिळवतात.
🌐
सर्व माध्यमे उपलब्ध
मराठी, सेमि इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाचे स्वतंत्र बॅचेस — प्रत्येक माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी.
❤️
१५ वर्षांचा विश्वास
२०११ पासून यशस्वीपणे १५ वर्षे पूर्ण. १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना घडविले. पालक व विद्यार्थ्यांचा अखंड विश्वास.

प्रवेश सुरू आहे!
स्कॉलर विद्यार्थ्यांची एकमेव निवड

आपल्या पाल्याला सर्वोत्तम शैक्षणिक पाया द्या. इयत्ता १ ली ते १० वी साठी सर्व माध्यमांमध्ये प्रवेश उपलब्ध. दर्जेदार शिक्षणासाठी प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित जागा.

  • इयत्ता १ ली ते १० वी — सर्व माध्यमे
  • सकाळ व सायंकाळ बॅचेस उपलब्ध
  • ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती / NMMS स्वतंत्र वर्ग
  • अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद
  • करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास
  • शंका निरसनासाठी विशेष मार्गदर्शन
  • शाखा १ — कणेकर नगर | शाखा २ — नाना पाटील चौक
📞 Call Now 💬 WhatsApp
Free Enquiry Form
Fill in your details and we'll call you back within 24 hours

Contact & Branches

📍

Branch 1

Kanekar Nagar, Bus Stop Shejari
Kolhapur, Maharashtra

📍

Branch 2

Krantisinh Nana Patil Nagar Chowk
Kolhapur, Maharashtra

⏰

Batch Timings

Morning Batches: 6:00 AM – 9:30 AM
Evening Batches: 5:30 PM – 8:30 PM

📱
📍 Branch 1 — Kanekar Nagar
📍 Branch 2 — Nana Patil Nagar Chowk
Chat with us on WhatsApp!
💬
🎓 Free Admission Enquiry
श्री साई कोचिंग क्लासेस — प्रवेश सुरू आहे

Your information will be sent directly via WhatsApp to our admission team.